x

संघटनेचे सामर्थ्य, समाजाचे
उज्ज्वल भविष्य!

आई जगदंबेच्या आशिर्वादाने आणि छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने, मराठा समाजासाठी एकजूट आणि प्रगतीचा प्रवास.

कृतीतून घडवू नवा इतिहास!

संस्कृती, शिक्षण आणी समाजसेवेच्या माध्यमातून आपल्या मराठा बांधवांसाठी एक आशादायी भविष्य घडवत आहोत.

#
  • संघटनेचे उद्दिष्ट

    मराठा समाजाच्या एकजुटीसाठी आणि सांस्कृतिक, सामाजिक, व शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत.

  • कार्यक्रम आणि उपक्रम

    शिवजयंती रॅली, वधू-वर सूचक मेळावे, महिला सक्षमीकरण उपक्रम, रक्तदान शिबिरे, आणि वृक्षारोपण मोहिमा.

  • सदस्यत्व आणि सहभाग

    आपल्या संघटनेचे सदस्य व्हा आणि समाजासाठी योगदान देण्यासाठी सहभागी व्हा.

  • उज्ज्वल भविष्याची दिशा

    नव्या पिढीच्या विकासासाठी शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्पांची अंमलबजावणी.

#
#
#

00

+Years
Of Experience

About Us

क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी, महाराष्ट्र.

क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरीची स्थापना दि. १८ ऑक्टोबर २००७ रोजी झाल्याचे आपण बहुसंख्य जण जाणताच, मंडळाची प्रत्यक्ष स्थापना जरी यादिवशी झाली असली तरी, हे मंडळ स्थापन होण्यामागची कथा मात्र रंजक आहे. किंबहुना मंडळाच्या स्थापनेचा हा इतिहास फारच कमी लोकांना माहीत आहे.

जानेवारी २००७ मध्ये रत्नागिरी मधील कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची सभा हॉटेल विवेक येथे घेण्यात आली होती. या सभांना मराठा समाजातील कॉन्ट्रॅक्टरची उपस्थितीची संख्या लक्षणीय असायची. त्यावेळी आपण सर्वजण इतर संस्थासाठी काम करीत असतो परंतु आपल्या मराठा समाजासाठी काहीच करत नाहीत अशी भावना काही मंडळींनी व्यक्त केली. आणि तेथेच त्यांनी मराठा समाजासाठी काहीतरी करावे या उद्देशाने मराठा मैदानावरती आपापल्या सर्कलमधील मराठा तरुणांनी दोन दिवसांनी याच ठिकाणी एकत्र येण्याचे ठरविले.

  • मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रभावी संघटन व नेतृत्व.

  • सांस्कृतिक, सामाजिक, व शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने उपक्रम राबवतो.

  • समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग.

  • मराठा समाजाचा इतिहास, संस्कृती, आणि परंपरा जतन व संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध.



#

कार्यक्रम

वृक्षारोपण

#

कार्यक्रम

शिवजयंती रॅली

#
Testimonials

मान्यवरांच्या बोलक्या प्रतिक्रिया

#
Join us

क्षत्रिय मराठा मंडळात सामील व्हा!

क्षत्रिय मराठा मंडळ हे मराठा समाजाच्या एकतेचे प्रतीक आहे. आपल्या परंपरा, संस्कृती, आणि सामाजिक वारसा जपण्यासाठी मंडळ विविध उपक्रम राबवते. शिवजयंती, गुढीपाडवा यांसारख्या सणांचे आयोजन, युवकांसाठी शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आणि महिलांसाठी सक्षमीकरणाचे कार्यक्रम ही मंडळाची खास वैशिष्ट्ये आहेत. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांत सहभाग घेऊन आपण समाजासाठी योगदान देऊ शकता.

आपल्या मराठा समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेण्यासाठी मंडळ हे आदर्श व्यासपीठ आहे. आपल्या योगदानातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना द्या आणि मराठा बांधवांसाठी प्रेरणादायी बना. "आई जगदंबेच्या कृपेने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने, समाजासाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे!"



संपर्क साधा
#
#

काही आठवणी

क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी यांची फोटो गॅलरी, यात आयोजित केले गेले अनेक कार्यक्रम, समारंभ, व विशेष कार्यांचे फोटोज.



२०२१ ते २४

विद्यमान कार्यकारी मंडळ

श्री. सुरेश वसंतराव सुर्वे अध्यक्ष

श्री. सुरेश वसंतराव सुर्वे -अध्यक्ष

अध्यक्ष, मराठा मंडळ, ठाणे अध्यक्ष, अखिल मराठा फेडरेशन, मुंबई अध्यक्ष, हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी, ठाणे सिटी लवाद, नगररचना ना, सिडको, नवी मुंबई अध्यक्ष, मिश्रीलाल परिहार ट्रस्ट, चेंबूर, मुंबई • निवृत्त उपसंचालक, नगररचना, कोकण विभाग
श्री. राकेश सुरेश नलावडे

श्री. राकेश सुरेश नलावडे

कार्याध्यक्ष
सामाजिक व हिंदुत्ववादी कार्यकर्ता श्रीमती प्राची प्रकाश शिंदे उपाध्यक्षा- १ संचालिका, रत्नागिरी जिल्हा महिला सह. पतसंस्था संचालक
श्रीमती प्राची प्रकाश शिंदे

श्रीमती प्राची प्रकाश शिंदे

उपाध्यक्षा- १
संचालिका, रत्नागिरी जिल्हा महिला सह. पतसंस्था संचालक, रत्नागिरी ग्राहक पेठ
श्री. विजय प्रतापराव पाटील

श्री. विजय प्रतापराव पाटील

उपाध्यक्ष- २
संचालक टेकनिर्माण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि., सदस्य ओम साई मित्र मंडळ
View All